बातम्या व उपक्रम
-: जाहिर सुचना :-
कृषि उत्पन्न बाजार समिती,खेड जि.पुणे
-: जाहिर सुचना :-
या जाहिर सुचनेद्वारे सर्व शेतकरी,आडते,व्यापारी,हमाल,मापाडी व संबंधीतांना कळविण्यांत येते की, मा.जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे आणि तहसिलदार कार्यालय खेड(राजगुरुनगर) यांचे आदेशानुसार खेड तालुक्यांतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकी करीता दिनांक 07/02/2026 रोजी मतदान होणार असल्याने समितीचे चाकण यार्डवरील शनिवार दिनांक 07/02/2026 रोजी कांदा,बटाटा,भु.शेंग,तरकारी,भाजीपाला तसेच गाय,बैल,म्हैस,रेडे, शेळया-मेंढया इत्यादी जनावरांचा भरणारा आठवडे बाजार बंद राहणार आहे.
तरी सर्व शेतकरी बंधुनी आपला शेतीमाल तसेच जनावरे चाकण मार्केटयार्डवर दिनांक 07/02/2026 रोजी विक्री करीता आणू नयेत.
मा.बाळासाहेब भिकाजी धंद्रे मा.क्रांतीताई संदिप सोमवंशी मा.ॲड.विजयसिंह बाबासाहेब शिंदे पा.
प्र.सचिव उपसभापती सभापती
21 वी वार्षिक सभा दि.30/09/2025
21 वी वार्षिक सभा दि.30/09/2025
राजगुरूनगर सिद्धेश्वर शेतकरी भोजनालय
Share App